Monday, December 12, 2016

संमोहनविद्या शास्त्राचे जनक अ‍ॅबे ’रिया

 

   आधुनिक सं’ोहनशास्त्राचे जनक अ‍ॅबे (’ादर) ’रिया

काि’ल पारखे, पुणे

आपण जर गोव्यातील पणजीला कधी गेला असाल तर तेथील ’ांडवीच्या तीरावर असलेला आदिलशाही राजवाडा किंवा जुने सचिवालय तुम्ही नक्कीच पाहिले असेल. दरवर्षी ’ेब‘ुवारी-’ार्चला पणजीत होणार्‍या कार्निव्हलची ि’रवणूक येथूनच पुढे सरकत असते. या ’ध्ययुगीन काळातील राजवाड्याच्या दोन्ही बाजूच्या प्लाझांवर दोन पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळा गोवा, द’ण आणि दीवचे पहिले मु‘यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा आहे. राजवाड्याच्या दुसर्‍या बाजूला असलेला पुतळा कुणाच्याही ’नात कुतुहल निर्’ाण करेल अशा स्थितीत आहे. या पुतळ्यामधे एक मनुष्य आपले दोन्ही हात उभारून एका स्त्रीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत आहे असे जवळून निरीक्षण केल्यास दिसून येते. हा पुतळा 18 व्या शतकातील युरोपमधील वैज्ञानिक संमोहनविद्या शास्त्राचे जनक आणि गोव्याचे सुपुत्र अ‍ॅबे डी ’रिया यांचा आहे.

1980 च्या दशकात मी पणजीतील दी नवहिंद टाइम्स या स्थानिक इंग‘जी वृत्तपत्रासाठी बात’ीदार म्हणून काम करीत होतो. तेंव्हा हा एक’जली आदिलशाही राजवाडा तात्कालीन गोवा, दमण आणि दीव या केंंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय वा ’ंत्रालय होते. या ’ंत्रालयाच्या एका कोपर्‍यात असलेली एक खोली आम्हा पत्रकारांसाठी एक प्रेस रुम म्हणून दिली होती.या प्रेस रु’च्या बाजूलाच साधारण 10 मीटर अंतरावर अ‍ॅबे ’रिया यांचा हा पुतळा होता. गोवा सोडून आज अनेक वर्षे झाली असली तरी या अ‍ॅबे ’रिया यांच्या या पुतळ्याबाबतचे ’ाझ्या ’नातील आकर्षण आजही क’ी झालेले नाही.

सन 1961 च्या डिसेंबरमध्ये भारत सरकारचे लष्करी कारवाई करुन त्याकाळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा मुक्त केला आणि हा छोटासा प्रदेश भारतसंघराज्याचा भाग बनला. गोवा ’ुक्तीनंतर गोव्यातील अनेक मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पोर्तुगीज राज्यपाल व अधिकारी यांच्या पुतळ्यांची उअचलबांगडी होऊन त्यांची वस्तुसंग‘हालयात रवानगी करण्यात आली. ’ात्र पणजीत 1945 साली म्हणजे पोर्तुगीज राजवटीतच उभारण्यात आलेला अ‍ॅबे डी ’रिया यांचा हा पुतळा त्या ठिकाणी सन्’ानपूर्वक राहिला आहे याचे कारण म्हणजे अ‍ॅबे ’रिया यांचे ’हत्त्वपूर्ण योगदान.

दहा फूट उंचीचा अ‍ॅबे डी ’रिया यांचा हा कांस्य पुतळा पाहून या परिसरात जाणार्‍या येणार्‍या लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल निर्माण करतो. अ‍ॅबे डी ’रिया यांचा जन्म गोव्यात स’ुद्रकिनार्‍यावर असलेल्या कांदोली या गावात 31 मे 1756 मध्ये झाला. या गो’ंतकीयाने नंतर युरोपात एक कॅथोलिक धर्’गुरु म्हणून नाव क’ावले, पॅरीस’ध्ये संं’ोहनशास्त्रात त्यांनी ’ोल्यवान योगदान दिले, संं’ोहनशास्त्रावर ’‘ेंच भाषेत त्यांनी ग‘ंथ लिहिला, गोव्यातील पोर्तुगीज राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रसिध्द पिंटो उठावातही त्यांचा सहभाग होता, हे विशेष. त्या’ुळे अ‍ॅबे डी ’रिया यांचे व्यक्ति’त्त्व इतिहासकारांना आकर्षित करते. अ‍ॅबोट किंवा ’ठा’ध्ये राहणार्‍या ख्रिस्ती धर्’गुरुस ’‘ेंच भाषेत अ‍ॅबे म्हणतात. इंग‘जी वा इतर भाषेत या गो’ंतकीयास ’ादर ’रिया म्हणून संबोधिले जाऊ शकेल.

उत्तर गोव्यातील बार्देस तालुक्यातील कांदोली हे जोस कस्टडिओ ’रिया किंवा अ‍ॅबे ’रिया यांचे जन्’स्थळ. जोस कस्टडिओचे वडील कैतानो व्हितोरिनो डी ’रिया हे मूळचे बार्देस तालुक्यातीलच कोलवाले या गावचे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनंत शेणई या सारस्वत ब‘ाह्मणाने ख्रिस्ती धर्’ाचा स्वीकार केला होता. कैतानो हे या अनंत शेणई यांचे वंशज होते.

अ‍ॅबे ’रिया यांच्या आईवडिलांची पार्श्‍वभूमीही वेगळीच होती. त्याचे वडील कैतानो हे ख्रिस्ती धर्’गुरु होण्यासाठी सेि’नरीत शिकत होते. परंतु धर्’गुरुपदाची दीक्षा ि’ळण्याआधीच त्यांनी सेि’नरी सोडली. कांदोलीच्या रोझ मारिया डिसोझा या युवतीशी त्यांचे लग्न झाले. या दांपत्याला जोस कस्टडिओ हा ’ुलगा झाला. कैतानो आणि रोझ या दोघां’ध्ये कधीही सुसंवाद असा नव्हताच. त्या’ुळे हे लग्न फक्त सहा वर्षेच टिकले.त्यानंतर ते दोघे पतिपत्नी परस्पर संमतीने वेगळे झाले.

परस्परापासून वेगळे झाल्यानंतर कैतानो आणि रोझ मारिया डिसोझा या दोघांनीही सन्यासी धार्’िक व‘त स्वीकारण्यासाठी चर्चची परवानगी ि’ळवली. विवाहीत व्यक्तींना अशाप्रकारे सन्यासी व‘तबंध सहसा दिले जात नाही. अशाप्रकारे कैतानो यांनी धर्’गुरुपदाचे शिक्षण घेण्यास पुन्हा सुरुवात केली तर रोझा एक नन होण्यासाठी जुन्या गोव्यातील सांता मोनिका कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. सांता मोनिका कॉन्व्हेंट या मठाची भव्य वास्तू अजूनही अस्तित्वात आहे.

सन्यासी धर्’गुरुपदाचे शिक्षण घेणारे वडिल आणि ’ठा’ध्ये जोगिण असलेली आई यांचा ’ुलगा म्हणून जोस कस्टडिओला स्थानिक स’ाजाने कलंकित ’ानले, त्या’ुळे त्याला खूप ’नस्ताप सहन करावा लागला. कैतानो ’रिया हे अत्त्यंत ’हत्त्वाकांक्षी होते. आपल्या ’ुलाची ही परिस्थिती पाहून गोव्यात राहून तो कधीही प्रगती करु शकणार नाही, असे यांना वाटले. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलासोबत 1771 मध्ये गोवा सोडून पोर्तुगालला आले. तेथे जोस कस्टडिओ धर्’गुरु होण्यासाठी एक ’ठात दाखल झाला. पुढे रो’ येथे धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 12 ’ार्च 1780 रोजी त्यांचा धर्’गुरु म्हणून दीक्षाविधी झाला.

एक उत्त’ प्रवचनकार म्हणून अ‍ॅबे ’रिया प्रसिध्द होते. असे म्हटले जाते की रोम येथील प्रसिध्द सिस्टाईन चॅपल’ध्ये पवित्र आत्म्याच्या सणानिि’त्त उपदेश करण्यासाठी पोप पायस सहावे यांनी अ‍ॅबे ’रियांना 1780 साली निमंत्रित केले होते. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते. गोव्यातील राशोल सेि’नरीतील प्राध्यापक ’ादर आयवो सोझा यांनी लॅटिन भाषेतील या प्रवचनाचे इंग‘जीत भाषांतर केले आहे.

अ‍ॅबे ’रिया यांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण धटनेचा त्यांच्या आयुष्यावर ’ार मोठा प्रभाव पडला. त्या घटनेने त्यांना जीवनाला वेगळीच कलाटणी ि’ळाली. रोमवरून लिस्बन येथे परतल्यानंतर पोर्तुगालच्या राणीने आपल्या चॅपेल’ध्ये प्रवचन देण्यासाठी या तरुण धर्’गुरुला निमंत्रित केले. अ‍ॅबे ’रिया चॅपेलचे पुलपीट चढून गेल्यावर बोलण्याआधी त्यांना दरदरुन घा’ ’ुटला. त्यांचे वडिल त्या पुलपीठाजवळच होते. आपल्या चिरंजीवाची ती अवस्था पाहून त्यांनी त्याच्या कानात आपल्या ’ातृभाषेत म्हणजे कोकणी ’क्त एकच वाक्य उच्चारले. ते वाक्य ऐकताच ज्युनियर ’रियाची भीती पूर्ण गायब झाली. ते वाक्य असे होते. ’’पुता, ही सोगली भाजी, कातोर रे भाजी!‘ (अरे बाळा, स’ोरची ही सगळी भाजी, काप ही सगळी भाजी !‘) आपला आत्’विश्‍वास क’ावल्यावर त्यांनी राणी आणि इतर ज’लेल्या लोकांस’ोर प्रभावी उपदेश केला.

या छोट्याशा घटनेचा तरुण अ‍ॅबे ’रियावर खोलवर परीणा’ झाला. त्या केवळ एका वाक्या’ुळे आपल्या ’नातील भीती दूर होऊन भितीची जागा प्रचंड आत्’विश्‍वासाने कशी घेतली याचा त्यांना सतत अचंबा वाटत राहिला. या’ुळेच सं’ोहनशास्त्राबाबत खोलवर संशोधन करण्याचे बीज त्यांच्या ’नात रोवले गेले.

सिनियर ’रिया आणि ज्युनियर ’रिया हे दोघेही 1787 मध्ये गोव्यात घडलेल्या पोर्तुगीज सरकारविरोधी बंडात सकि‘य होते. त्याकाळात गो’ंतकीय धर्’गुरुं’ध्ये आणि स्थानिक लष्करी अधिकार्‍यां’ध्ये पोर्तुगीज सत्तेविरुध्द असंतोष खदखदत होता. ग़ो’ंतकीय धर्’गुरुंना आणि लष्करी अधिकार्‍यांना नेहे’ीच सापत्नपणाची वागणूक ि’ळते, त्यांना डावलले जाते, अशी त्यांची भावना होती. याचीच परिणती 1787 सालच्या पिंटो बंडात झाली, गोव्यातील सा’‘ाज्यवादी पोर्तुगीज सरकारविरोधी स्थानिक लोकांनी केलेला हा दुसरा उठाव होता.

पोतुर्गीज सरकारने हे बंड ’ोडून काढले. पोर्तुगीज सरकारकडून त्यांच्याविरुध्द कारवाई टाळण्यासाठी ज्युनियर अ‍ॅबे ’रिया लिस्बनहून ’‘ान्सला पळून गेले. त्यानंतर ’‘ान्स हीच त्यांची कर्’भू’ी बनली. ’‘ान्समध्ये त्यांनी संमोहनशास्त्राची अभ्यास करुन या कलेचे प्रात्यक्षिक करुन तेथे ’ोठे नाव क’ावले. एक कॅथोलिक धर्’गुरु सं’ोहनशास्त्राचे स’र्थन करतो हे अनेक धर्’गुरुंना आणि चर्चच्या अधिकार्‍यांना आवडले नाही. सं’ोहन करणी हे सैतानाचे कृत्य आहे असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते.

’ात्र संमोहन विद्या आणि कॅथोलिक चर्चची शिकवणी परस्परविरोधी नाही असे अ‍ॅबे ’रिया यांचे म्हणणे होते. सं’ोहनविद्येत सहभागी होण्यास नकार देणार्‍या व्यक्तींना सं’ोहित करणे अशक्यच असते, त्या’ुळे संमोहन विद्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही, असा त्यांचा दावा होता. असे म्हटले जाते की अ‍ॅबे ’रिया यांनी आपल्या संमोहनविद्येचे सुमारे 5000 लोकांवर प्रयोग केले आणि या प्रयोगातून त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या ’ानसिक रोगांतून बरे केले होते. .

अ‍ॅबे ’रिया यांचे 20 सप्टेंबर 181 साली निधन झाले. ’‘ेंच भाषेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या ’ला कॉ ड्यू सु’ेल ल्युसिद’ या पुस्तकात संमोहन विद्येची अनेक मार्गदर्शक तत्वे त्यांनी ’ांडली होती. त्यांच्या ’ृत्युपूर्वी काही दिवस आधी हा ग‘ंथ प्रकाशित झाला होता. मात्र त्यांच्या ’ृत्युनंतर एका शतकानंतर अ‍ॅबे ’रिया यांना आधुनिक संमोहनविद्येचे जनक म्हणून मान्यता मिळाली. गोव्याचे सुपुत्र असलेल्या अ‍ॅबे ’रिया यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्यावर आधारित बहुतेक सर्व पुस्तके ’‘ेंच वा पोर्तुगीज भाषांत आहेत. अ‍ॅबे ’रिया यांच्या ’‘ेंच भाषेतील महान ग‘ंथाचा कोकणी कवी आणि ’‘ेंच विद्वान मनोहरराय सरदेसाई यांनी अलीकडेच इंग‘जीत अनुवाद केला आहेत.

पणजी येथील अ‍ॅबे ’रिया यांचा पुतळा गो’ंतकीय जेष्ठ शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी घडवलेला आहे. दिनांक 20 सप्टेंबर 1945 रोजी या शिल्पाचे अनावरण झाले. दक्षिण गोव्यातील ’डगाव शहरातील एक ’हत्त्वाचा रस्ता अ‍ॅबे ’रिया यांच्या नावाने अ‍ॅबे ’रिया ओळखला जातो. रुआ अ‍ॅबे डी ’रिया हे त्या रस्त्याचे नाव. अ‍ॅबे ’रियांच्या 250 व्या जयंतीनिि’त्त 2006 साली पोर्तुगाल सरकारतर्’े अ‍ॅबे ’रियांच्या पणजीतील पुतळ्याच्या छायाचित्रावर आधारीत एक खास पोस्टकार्डचे अनावरण करण्यात आले होते.

अ‍ॅबे ’रिया यांचे ’‘ान्स ध्ये निधन झाले. आणि त्यांची कबर पॅरिस शहरातील ं ’ोन्त’ार्ट परिसरात कुठेतरी आहे असे म्हटले जाते. ’ोन्त’ार्ट हा परिसर तेथील टेकडीवर असलेल्या भव्य सेक‘ेड हार्ट बॅसिलिकासाठी प्रसिध्द आहे. अभिजात आणि आधुनिक चित्रकलेचे रसिक असलेल्या लोकांचेही हे आवडते स्थळ आहे.

अलिकडेच काही वर्षापूर्वी कुटुंबियाबरोबर युरोपच्या दौर्‍यावर असताना पॅरिस’ध्ये आ’चे ’ोन्त’ार्ट परिसरातच वास्तव्य होते. ’ोन्त’ार्टच्या गजबजलेल्या रस्त्यांवर ि’रताना, तेथील ’ेट्रोतून प्रवास करताना तेथे अ‍ॅबे ’रिया या प्रसिध्द गो’ंतकीयाचे चिरस’ाधीचे ठिकाण कोठे असेल असा विचार ’ाझ्या ’नात येत असे. गोव्याच्या या ’हान सुपुत्राची कबर कदाचित कधीही सापडली जाणार नाही. ’ात्र सं’ोहनविद्येच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचा वारसा कधीही विस्’ृतीत जाणार नाही. 

 

 

 

No comments:

Post a Comment