Showing posts with label Malayalam. Show all posts
Showing posts with label Malayalam. Show all posts

Tuesday, June 2, 2015

मल्याळम्‌ भाषक ख्रिस्ती बांधवांना मिळाली सुखद भेट new Syro-Malankara bishop


मल्याळम्‌ भाषक ख्रिस्ती बांधवांना मिळाली सुखद भेट
- कमिल पारखे
मंगळवार, 2 जून 2015 - 12:30 AM IST

मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चच्या नव्या "सेंट एफ्रेम खडकी-पुण‘े धर्मप्रांताचे शनिवार मे 30 रोजी उद्‌घाटन होत आहे. त्यानिमित्त... 
मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चच्या नव्या "सेंट एफ्रेम खडकी-पुण‘े धर्मप्रांताचे शनिवार मे 30 रोजी उद्‌घाटन होत आहे. थॉमस अन्थोनिओस यांची या धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून या दिवशी दीक्षा होणार आहे. सिरो-मलांकारा कॅथोलिक चर्चच्या इतिहासात ही एक महत्त्वाची घटना आहे. या नव्या धर्मप्रांताची स्थापना करण्याची घोषणा पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीमध्ये 26 मार्च रोजी केली होती. मल्याळम मातृभाषा असणाऱ्या मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चच्या भाविकांच्या दृष्टीने ही एक आनंदाची घटना आहे.  
कॅथोलिक पंथात वेगळ्या प्रकारचे एकूण 21 राइट्‌स (उपासना विधी) आहेत आणि त्यापैकी भारतात लॅटीन राईट, सिरो-मलांकारा आणि सिरो-मलाबार असे तीन उपासनाप्रकार आहेत. पुण्यात लॅटिन राईटचे बिशप थॉमस डाबरे आहेत, नवीन धर्मप्रांताच्या स्थापनेने आता पुण्यात कॅथोलिक पंथीयांचे दोन बिशप असणार आहेत. संत थॉमसचे भारताच्या किनारपट्टीवर सन 52 मध्ये आगमन झाले होते, तेव्हापासून केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे, असे केरळमधील कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटपंथीयही मानतात. जगातील पहिले कॅथोलिकपंथीय असणारे केरळमधील ख्रिस्तीजन मुख्य कॅथोलिक प्रवाहातून अलग पडले आणि या मुख्य प्रवाहात 1930मध्ये पुन्हा सामील झाले. मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चचे सभासद सर्व जगभर आहेत आणि त्यांच्या चर्चमध्ये केरळच्या परंपरेनुसार आणि मल्याळम भाषेतच उपासना केली जाते, हे विशेष. या चर्चतर्फे जगभर शाळा-कॉलेजेस, दवाखाने आणि समाजसेवी संस्था चालविल्या जातात. 
खडकी-पुणे धर्मप्रांताची स्थापना करतानाच पोप फ्रान्सिस यांनी गुडगाव-दिल्ली येथेही या चर्चच्या उत्तर भारतासाठी नव्या धर्मप्रांताची घोषणा केली आहे. मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चला यामुळे केरळ राज्याबाहेर पहिल्यांदाच आपले स्वत:चे धर्मक्षेत्र मिळाले आहे. अशाप्रकारे या चर्चला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले आहे. 
नवे बिशप थॉमस अंथोनिओस यांनी पुण्यातील नगररोडवरील ज्ञानदीप विद्यापीठात धर्मगुरुपदाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर पुण्यातील बेथानी आश्रमात अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांच्या नियुक्तीने आणि नव्या धर्मप्रांताच्या स्थापनेने दक्षिण भारतातील कॅथोलिक मल्याळी समाजाला एक सुखद भेट मिळाली आहे.

Wednesday, May 27, 2015

Our Lady of Perpetual Help Church

Our Lady of Perpetual Help Church attracts all
Reporters Name | CAMIL PARKHE | Monday, 11 May 2015 AT 01:33 PM IST
Send by email    Printer-friendly version
Pune: Our Lady of Perpetual Help Church located on Tadiwala Road enjoys a unique significance. It is one of the recently constructed churches in the city and attracts people from all over the city due to various socio-religious activities conducted on its premises.

Our Lady of Perpetual Help Church was built by then parish priest Fr Salvator Pinto and  inaugurated by then Pune Bishop Valerian D’Souza in 1990. The church is built in modern architectural style and therefore, the passersby rarely realise that the structure is a religious place.

Adjoining the church is the Nav Sadhana Diocesan Pastoral Centre where the Pune Catholic Diocese conducts marriage preparation courses for youths, seminars and other activities. People from various parishes in the city attend these functions. The congregation has a mixed population of Marathi-speaking, Konkani-speaking and Malayalam speaking p
arishioners.

Monday, March 31, 2014

Wanawadi Mar Thoma Church completes 70 years

Wanawadi Mar Thoma Church completes 70 years
- CAMIL PARKHE
Friday, 14 March 2014 - 10:06 PM IST

Pune: St Peter's Mar Thoma Parish in Wanawadi, one of the oldest Malayali churches in the city, has launched its year-long 70 years' anniversary celebrations. 
The church congregation, established in 1943, now has 200 families.
The 70 years' anniversary or 'Sapthathy' celebrations were inaugurated by Bishop Dr Euyakim Mar Coorilos of Kottarakara Punalur Diocese in Kerala at a religious ceremony held on Saturday. The church's vicar, Rev Stanley Thomas, was also present. 
Maj (Retd) Mathew Oommen, one of the parishioners of the church, said that the history of the church began in 1943 when a group of Mar Thomas Christians from Kerala started worshipping as a congregation in the city. The congregation used to conduct its Malayalam religious services at St Mary's Church in Pune Camp.   
The congregation formally came to be recognised as St Peter's Church in 1967 and the land for the church building was acquired a year later. The present church building at Divyanagar in Wanawadi was inaugurated in 2009. 
As a part of the year-long 70 years anniversary, the church members have planned various activities including opening of palliative care unit, providing home for homeless, a 'day care centre'  and periodic medical camps.
Oommen said Mar Thoma Church Christians believe their church history is as old as 52 AD  when St Thomas, an apostle of Jesus Christ, preached Christianity in Kerala.

 
0
 
0
 

Photo Gallery